आर्चीच्या नव्या सिनेमाची तिच्या फॅन्सला नेहमीच उत्सकता असते सो तुम्ही पण एक्साईटेड असाल ना? म्हणूनच आम्ही घेऊन आलोय आर्चीची ही स्पेशल न्यूज खास तुमच्यासाठी… पण त्याआधी तुम्ही आमच्या सीएनएक्स फिल्मी या युट्युब चॅनलला सबसाईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...तसंच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
मराठी इंडस्ट्रीमधली आर्ची अर्थात रिंकु राजगुरू लवकरच 'अनपॉज्ड' या सिनेमात झळकणार आहे. 'हंड्रेड' या वेबसिरीजनंतर आता ओटीटीवर ती पुन्हा एका नव्या सिनेमासह दिसणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या नियमांचं पालन करून करण्यात आलं होतं. त्यामुळे आर्चीसाठी हा सिनेमा खूपच स्पेशल आहे. पहा हा सविस्तर व्हिडिओ

#lokmatcnxfilmy # RinkuRajguru #Unpased
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber